शिवलिंगावर हळद अर्पण केल्याने काय होतं?

14 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

महादेवाच्या पूजेमध्ये शिवलिंगावर फक्त पाणी आणि बेलपत्र अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. शिवलिंगावर हळद अर्पण केल्याने काय होतं?

हिंदू धर्मात हळद शुभ मानली जाते. पूजा आणि लग्नासारख्या शुभ प्रसंगी हळदीचा वापर केला जातो. 

धार्मिक श्रद्धेनुसार, शिवलिंगावर हळद अर्पण केल्याने महादेव क्रोधित होतात. म्हणून शिवलिंगावर हळद अर्पण करण्यास मनाई आहे. 

धर्मशास्त्रानुसार भगवान शिवांचं वर्णन हे त्यागी आणि सांसारिक इच्छांकडे आकर्षित न होणारे असं आहे. त्यामुळे त्यांना हळद अर्पण केली जात नाही. 

शिवलिंगावर हळद अर्पण केल्याने नकारात्मक परिणाम दिसून येतात. असं केल्याने कुंडलीतील चंद्र कमकुवत होतो. 

ज्योतिषशास्त्रानुसार, शिवलिंगावर हळद अर्पण केल्याने कुंडलीतील ग्रह असंतुलति होतात. तसेच ग्रहदोष निर्माण होतो. 

पाण्यात तरंगणारा की बुडणारा! केमिकलने पिकवलेला आंबा कोणता? जाणून घ्या