अग्निपंचकात हवन केल्याने काय होते?

21 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

धार्मिक दृष्टीकोनातून पंचक अशुभ मानले जाते. पंचांगानुसार सध्या अग्निपंचक सुरु असून 25 मे रोजी संपेल.

पंचक असताना काही कामं करण्यास मनाई आहे. पंचकात हवन करता येते का? अग्निपंचकात हवन केल्यास काय होतं?

ज्योतिषशास्त्रानुसार, अग्निपंचकात हवन करणं अशुभ मानले जाते. जर तुम्ही हवन करण्याच्या विचारात असाल तर करू नका.

धार्मिक श्रद्धेनुसार, अग्नि पंचकात हवन केल्यास व्यक्तीला जीवनात अशुभ परिणाम मिळू शकतात. 

अग्नि पंचकात अग्निची ऊर्जा अधिक असते. यामुळे या काळात आगीशी संबंधित कोणतंही काम करू नये.

पंचक काळात आगीशी संबंधित अपघात होण्याची शक्यता अधिक असते. इतकंच काय तर कामात अधिक अडथळे येतात. 

शरीराला भरपूर प्रमाणात मिळणार प्रोटीन, अशा पद्धतीने खा मनुके