हिंदू धर्मात तुळसला खूप महत्व आहे. तुळसचे दोन प्रकार आहेत. राम आणि कृष्ण तुळस.
14 June 2025
ज्या घरात तुळस आहे, त्याठिकाणी सकारात्मक उर्जा असते. सुख, समृद्धी बरोबर माता लक्ष्मी असते.
राम अन् कृष्ण या दोन्ही तुळस लावणे फायदेशीर आहे. राम तुळसची पाने हिरवी तर कृष्ण तुळसची पाने जांभळी असतात.
राम तुळस भगवान राम यांना तर कृष्ण तुळस भगवान कृष्ण यांना वाहिली जाते. त्यामुळे दोन्ही तुळस लावणे फायदेशीर आहे.
घरात राम तुळस आणि कृष्ण तुळस लावल्यास सकारात्मक उर्जा असते. सुख, समृद्धी असते.
वास्तूशास्त्रानुसार, तुळसचे रोप पूर्व किंवा उत्तर दिशेत लावले पाहिजे. त्यामुळे व्यापार आणि नोकरीत प्रगती होते. धनलाभ होतो.
तुळसला नियमित जल अर्पण केले आणि दिवा लावल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न राहते.
हे ही वाचा... किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी काय खावे?