तुळशीच्या रोपाला कापूर बांधल्याने काय होते?
15 July 20
25
Created By: मयुरी सर्जेराव
तुळशीच्या रोपाला कापूरचा तुकडा बांधणे फायदेशीर असते असे म्हटले जाते
हिंदू धर्मात कापूर पवित्र मानला जातो आणि पूजेदरम्यान वापरला जातो.
तुळशीच्या रोपाला कापूर बांधणे धार्मिक आणि वास्तु दोन्ही दृष्टिकोनातून फायदेशीर असते
वास्तुशास्त्रानुसार, कापूरचा सुगंध सकारात्मक ऊर्जा आणतो. अनेक अडचणी दूर होतात
असे मानले जाते की तुळशीला कापूर बांधल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते
तुळशीच्या रोपाला कापूर बांधल्याने घरात सकारात्मक उर्जा येते
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीच्या रोपाला लाल कपड्यात कापूर बांधल्याने आर्थिक समस्या दूर होतात
तुळशीला कापूर बांधल्याने कुटुंबात आनंद आणि शांती टिकून राहते
तुळशीला कापूर बांधल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो
स्वच्छ लाल कापडात थोडे कापूर आणि काही तांदळाचे दाणे घालून त्याची छोटी पोटली तुळशीला बांधू शकता.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शाहरूखच्या लेकाची 'गर्लफ्रेंड' पाहिली का? सुंदर तर आहेच, पण संपत्ती जाणून बसेल धक्का
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा