स्वप्नात स्वत:ला वरून खाली पडताना पाहीलं तर काय? जाणून घ्या
15 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
स्वप्नांचं वेगळं असं जग आहे. यात जीवनाशी निगडीत गोष्टी आणि घटना दिसतात. काही स्वप्न चांगली तर काही वाईट असतात.
स्वप्नशास्त्रात स्वप्नांबाबत काही संकेत सांगितले गेले आहेत. भविष्यातील चांगल्या वाईट घटनांचा संकेत असतो.
अनेकदा आपण स्वत:ला वरून खाली पडतानाचं स्वप्न पाहतो. यामुळे झोपेतून खडबडून जागे होतो. स्वप्नशास्त्रानुसार हे काही चांगले संकेत नाहीत.
स्वप्नशास्त्रानुसार, स्वत:ला वरून खाली पडताना पाहणं एक अशुभ संकेत आहेत. भविष्यातील संकटांचा संकेत असतो.
स्वप्नशास्त्रानुसार, भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत आहे. याआधीच व्यक्तीने सावध राहणं आवश्यक आहे.
स्वप्नशास्त्रानुसार, डोंगरावरून खाली पडताना पाहीलं तर उत्पन्न घटण्याचं किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
चांदीच्या ग्लास पाणी प्यायल्याने काय होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा