घर बांधताना दरवाजाच्या चौकटीवर काय बांधले जाते?
7 July 202
5
Created By: मयुरी सर्जेराव
नवीन घर बांधताना अनेकदा लोक त्यांच्या दाराच्या चौकटीवर काहीतरी बांधतात.
वास्तुशास्त्रानुसार, घर बांधताना,दरवाजाच्या चौकटीवर चांदीची तार, नारळ किंवा तोरण देखील बांधतात.
घर बांधताना या सर्व गोष्टी दाराच्या चौकटीवर बांधणे शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मकता दूर होते
नवीन घर बांधताना, चांदीला शुभ आणि शांतीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे दाराच्या चौकटीवर चांदीची तार बांधावी
नवीन घर बांधताना नारळ दाराच्या चौकटीवर बांधावा ते शुभ आणि पवित्र मानले जाते
तोरण घराचे वाईट नजरेपासून रक्षण करते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते
स्वस्तिक हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, म्हणून नवीन दरवाजाच्या चौकटीवर स्वस्तिक बनवावे
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
कोल्हापुरी चप्पल घालून करिना कपूरने इटालियन ब्रँड प्राडावर केली टीका
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा