शनिची साडेसाती म्हणजे काय? या अडचणी येणार

14 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

शनिची महादशा म्हणजे साडेसातीचा जीवनावर पडणारा प्रभाव

साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा कसोटीचा काळ

कुंडलीतील शनिची स्थिती इतर ग्रहांच्या युतीवर हा काळ ठरतो

साडेसाती असेल तर वाद, भांडणं, काम वेळेवर न होणे, मानसिक त्रास होतो

साडेसाती आणि ढैय्या सुरु असताना शनिची महादशा असेल तर संकट

अमूल्य वस्तू, महत्त्वाची कागदपत्रं, माणसं, संपत्ती हातातून जाण्याची शक्यता

या काळात शनिची उपासना करा. हनुमानाची पुजा करा 

धार्मिक ग्रंथ, मान्यताआधारे माहिती, टीव्ही 9 मराठी त्याला दुजोरा देत नाही 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या