बुधवारी गणपतीला दुर्वा वाहण्याचं कारण काय? जाणून घ्या
10 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
बुधवारी गणपतीची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. हा दिवस गणपतीचा मानला जातो.
बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण केला जातो. यामागे काही अध्यात्मिक कारणं आहेत.
गणपती बाप्पााला प्रसन्न करण्यासाठी भक्त त्यांना दुर्वा अर्पण करतात.
कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती कमकुवत असेल तर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण केल्या जातात.
कथेनुसार, अनलासूर नावाचा राक्षसाला गिळल्यानंतर गणपतीच्या पोटात जळजळ झाली होती. तेव्हा ही जळजळ शांत करण्यासाठी साधूमुनींनी त्यांना दुर्वा दिल्या होत्या.
गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. तसेच संकट दूर होते.
दुधात मनुके भिजवून खाणं महिलांसाठी आरोग्यवर्धक, का ते जाणून घ्या