हिंदू धर्मात पूजेचं आहे फार मोठं महत्त्व, पूजेनंतर उरलेल्या सामग्रीचं काय करता?

Created By: Shweta Walanj

पूजेमध्ये कुंकू, अक्षदा, फळ, फूल, नारळ इत्यादी सामग्रींचा उपयोग केला जातो. यांशिावाय पूजा अपूरी आहे असं मानतात.

पूजा झाल्यानंतर कायम थोडीफार पूजचे सामग्री उरते, अशा वेळेस उरलेल्या सामग्रीचं काय करयाचं जाणून घेऊ...

पूजा झाल्यानंतर कुंकू उरलं असले तर, विवाहित स्त्रीया कुंकूचा वापर करु शकतात. ज्यांमुळे त्यांना सौभग्य प्राप्त होतं असं म्हणतात...

पूजा झाल्यानंतर फूलं देखील उरतात. फूलं उरल्यास घरास असलेल्या फुलदाणीमध्ये फूलं टका...

पूजा झाल्यानंतर अक्षदा देखील उरतात. तेव्हा उरलेले तांदूळ आणि गहू तुम्ही घरी असलेल्या धन्यामध्ये मिक्स करुन वापरु शकता...

सुपारी राहिली असेल, तर एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीत ठेवा. ज्यामुळे आर्थिक संकटं दूर होतील...