12 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
श्रावण महिन्यात इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर अनेक वस्तू अर्पण केल्या जातात. इच्छित वरासाठी काय अर्पण करावे जाणून घ्या.
धार्मिक मान्यतेनुसार, इच्छित वर मिळविण्यासाठी शिवलिंगावर केशरयुक्त दूध अर्पण करावं. यामुळे इच्छित वर किंवा वधू मिळण्यास मदत होते.
लग्नाला उशीर होत असेल तर शिवलिंगवार केशर मिश्रित दूध अर्पण करावं. यामुळे योग्य वर आणि लग्न लवकर जमतं.
श्रावणी सोमवारी केशरयुक्त दूध अर्पण करा. यामुळे विवाहाशी संबंधित समस्या दूर होतील.
केशरयुक्त दूध अर्पण करणं शक्य नसेल तर शमीची फुले अर्पण करा. यामुळे वैवाहिक अडचणी दूर होतात.
शिवलिंगावर बेलपत्र, कच्चे दूध, पिवळी फुले आणि मध अर्पण केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता असते.