तुळशीच्या झाडाला आलेल्या मंजुळा कसले संकेत दर्शवतात?
14th July 2025
Created By: Aarti Borade
हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं
घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढते, असं मानलं जातं
तुळशीला मंजुळा येणं हे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचं लक्षण आहे
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि शांती आणतात
तुळशीच्या फुलांचा उपयोग पूजेत केल्याने आध्यात्मिक लाभ मिळतात
तुळशीला फुलं येणं हे कुटुंबाच्या सुख आणि समृद्धीचं प्रतीक आहे
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा