30 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
तृतीयपंथीयांना दान देणं खूप शुभ मानलं जातं.
लोकं तृतीयपंथीयांनी दिलेल्या आशीर्वादाला वरदान मानतात. म्हणून तृतीयपंथीयांना कधीच रिकाम्या हाती जाऊ देऊ नये.
तुम्हाला तृतीयपंथीयांना काहीही दान करायचं असेल तर ते बुधवारी करा.
तृतीयपंथीयांना धान्य, कपडे, पैसे किंवा सौंदर्यप्रसाधने दान करणे शुभ मानलं जातं.
बुधवारी हिरवे कपडे, सौभाग्याच्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं.
तृतीयपंथीयांना दान केल्याने तुमचा बुध ग्रह शक्तिशाली होतो. तसेच घरात सुख समृद्धी नांदते.
तृतीयपंथीयाने दिलेले आशीर्वाद प्रभावी असतो.