अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मीला काय अर्पण करावे?

29 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

अक्षय्य तृतीया अतिशय शुभ तिथी मानली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीला काही खास वस्तू अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.

कमळ हे लक्ष्मी मातेचे आवडते फूल आहे. हे शुद्धता, सौंदर्य आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक आहे

कमळाच्या बिया माता लक्ष्मीला खूप प्रिय असतात. त्या अर्पण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते

देवी लक्ष्मीला नारळ अर्पण केल्याने घरात धन आणि समृद्धीची कमतरता राहत नाही आणि शुभता राहते

गाईच्या दुधापासून बनवलेली खीर अर्पण करणे शुभ मानले जाते

देवीला पेढा किंवा बर्फी सारख्या पांढऱ्या रंगाच्या मिठाई अर्पण केल्याने घरात शांती मिळते आणि सौभाग्य येते

मखाना हा कमळाच्या फुलाच्या बियांपासून बनवला जातो आणि तो देवी लक्ष्मीला प्रिय आहे.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)