घरात आरसा कुठे लावला पाहीजे? जाणून घ्या वास्तुशास्त्र

30 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

वास्तुशास्त्रानुसार वस्तू कुठे असाव्यात याचे नियम आहेत. घरात आरसा कुठे असावा याचेही नियम आहेत. 

वास्तुशास्त्रानुसार, आरसा योग्य ठिकाणी लावणं आवश्यक आहे. चुकीच्या ठिकाणी लावलेल्या आरशामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

वास्तुशास्त्रात दिशांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. आरसा घरातील उत्तर पूर्ण दिशेला असणं शुभ मानलं जातं. 

वास्तुसास्त्रानुसार घरात गोलाकार आरासा लावणं शुभ असतं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. 

खोलीत भिंतींवर समोरासमोर आरसा लावू नये. यामुळे घरात भांडणं आणि मानसिक त्रास होऊ शकतो. 

घरातील पश्चिम किंवा दक्षिण दिशेला आरसा शक्यतो लावू नये. वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

घरात धुसर आणि तुटलेला आरसा ठेवू नये. धुसर आरशात चेहरा पाहिल्याने समाजातील छबी खराब होते. 

मूत्रातून रक्त येणे हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे?