सकाळी कोणते पक्षी पाहणे शुभ अन् अशुभ मानले जाते?

12 November 2025

Created By: Mayuri Sarjerao

शास्त्रांमध्ये पक्षीदर्शनाला शुभ आणि अशुभ दोन्ही शकुनांशी जोडले आहे.

शकुनानुसार, काही पक्ष्यांचे दर्शन अत्यंत शुभ मानले जाते तर काहींचे अशुभ

घुबड हे धनाची देवी लक्ष्मीचे वाहन आहे. घुबड पाहणे म्हणजे देवी लक्ष्मी प्रसन्न झाल्याचे सूचित करते.

अचानक कावळ्याने स्पर्श करणे किंवा चोच मारणे शुभ असते. पण कावळा सतत ओरडत असेल तर ते अशुभ मानले जाते.

शकुन शास्त्रानुसार, सकाळी कबुतराचा आवाज ऐकणे खूप शुभ असते

परंतु जर कबुतराने घरात घरटे बांधणे अशुभ मानले जाते

सकाळी चिमण्या पाहणे शुभ मानले जाते. हे जीवनातील मोठ्या समस्येपासून बचाव दर्शवते. 

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)