कोणत्या पक्ष्यांचे दर्शन शुभ मानले जाते? 

9th October 2025

Created By: Aarti Borade

शकुनशास्त्रानुसार, मोर, हंस आणि घुबड पाहणे सकारात्मक संकेत देते

मोर दिसला तर यश व समृद्धी येते

हंस दर्शनाने शांती व ज्ञान मिळते

घुबड रात्री दिसले तर रहस्य उघड होऊ शकते

कोकिळेचा आवाज ऐकला तर प्रेम व आनंद वाढतो

गरुड दिसणे शक्ती व विजयाचे लक्षण आहे