वास्तूनुसार फॅमिली फोटो कुठे लावावेत?

06 September 2025 

Created By: Shweta Walanj

प्रत्येक जण घरातील भींती फॅमिली फोटोंनी सजवत असतो.

तुम्हाला माहिती आहे कोणत्या दिशेला फॅमिली फोटो लावणं योग्य आहे. त्याचा तुमच्या जीवनावर देखील परिणाम होऊ शकतो.

जर फोटो नैऋत्य दिशेला लावले तर भांडण आणि वाद वाढू शकतात. घरातील वातावरण बिघडू शकतं.

पूर्व-दक्षिण भागात फोटो लावल्याने तणाव आणि वाद आणखी वाढू शकतात.

ईशान्य दिशेला फोटो लावल्यास घरात सकारात्मकता येते.

दक्षिण दिशेला फोटो लावल्यास मन शांत राहते, कुटुंबातील लोकांना आराम मिळतो.

कोणत्या दिशेला लावताय फॅमिली फोटो, दिशा चूकल्यास होतील वाईट परिणाम