सर्वात प्रभावी गुरूमंत्र कोणता?
05 July 2025
Created By: Shweta Walanj
आध्यात्मिक गुरूंकडून आशीर्वाद मिळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मंत्रांपैकी हा एक आहे
या मंत्राचा जप केल्यामुळे तुम्हाला गुरुच्या शांतीदायक मायेचा अनुभव येऊ शकतो
गुरुच्या सहकार्यामुळे तुम्ही दिव्या ज्ञान प्राप्त करू शकता
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
गुरु मंत्र म्हणजे सर्वश्रेष्ठ जप आहे. या मंत्राचं जप करत राहिलं पाहिजे.
हा मंत्र सतत जपल्यामुळे तुम्ही आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करु शकता.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...