घराच्या  मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्या तेलाचा दिवा लावावा?

 13 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

घरात शांती आणि आनंद राखण्यासाठी, देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लोक मुख्य दारावर दिवा लावतात.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्या तेलाचा दिवा लावावा?

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्या तेलाचा दिवा लावावा?

तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता

दररोज संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते

मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावताना तो दाराच्या डाव्या बाजूला ठेवावा

संध्याकाळी देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करते. म्हणून संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावावा

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)