मनी प्लांटजवळ कोणत्या तेलाचा दिवा लावावा?

4 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

सनातन धर्मात, मनी प्लांटला खूप शुभ वनस्पती मानलं जातं

या वनस्पतीमध्ये देवी लक्ष्मी वास करते असही म्हटलं जातं

हे रोप घरात लावल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही

मनी प्लांटची नियमित पूजा केल्याने, दिवा लावल्याने शुभ फळे मिळतात

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ म्हटले आहे

तूप आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावणे देखील शुभ. घरात समृद्धी येते, शनिदोष दूर होतो.

दिवा लावल्यानंतर तुम्ही प्रार्थनाही म्हणू शकता

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)