22 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
आचार्य चाणक्य हे महान राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि शिक्षक होते.
त्यांनी आपल्या नीतिशास्त्रातून जीवनातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.
चाणक्य नीतिनुसार, माणसाचा सर्वात मोठा गुरु हा स्वत:चा अनुभव आहे.
जीवनातील अनुभवातून शिकलेल्या गोष्टी सर्वात मूल्यवान शिक्षण असते.
चाणक्यने सांगितलं की सर्वात मोठा गुरु हा अनुभव असून व्यक्ती परिस्थितीतून शिकते.
जीवनातील कठीण प्रसंग, अपयश आणि चुकांमधून माणूस बरंच काही शिकतो.
अनुभव आपल्याला काय बरोबर आणि काय चूक यातलं अंतर दाखवून देते. यामुळे आपण चांगलं होत जातो.