शनिदेवांना काळे तीळ का अर्पण करतात? जाणून घ्या

10 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

काळे तीळ अर्पण करण्याचं हिंदू धर्म आणि वैदिक ज्योतिषशास्त्रात महत्त्व आहे. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.

काळे तीळ अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच सकारात्मक उर्जेचा मार्ग मोकळा होतो.

शनिदेवांना न्यायदेवता संबोधलं गेलं आहे. कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे त्यांचा प्रभाव सौम्य व्हावा यासाठी उपाय आहे. 

काळे तीळ अर्पण केल्याने साडेसाती आणि अडचकीच शनि महाराजांची तीव्रता कमी होते. तसेच अडचणी दूर होतात.

शनिदेवांना काळे तीळ अर्पण केल्याने जीवनात सकारात्मकता येते. करिअरमधील अडचणी दूर होतात. 

काळ्या तीळाचा वापर पितृ तर्पणमध्ये केला जातो. शनिदेवांना काळे तीळ अर्पण केल्याने पितरांचे आशीर्वाद लाभतात. 

शनिवारी पिंपळाला काळे तीळ अर्पित केल्याने आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे सर्व त्रास दूर होतात. 

कोणता मंत्र तुमचे भाग्य बदलू शकतो?