अपघाती मृत्यू का होतो?

23rd June 2025

Created By: Aarti Borade

अकाली मृत्यू म्हणजे वेळेपूर्वी, अपेक्षित आयुष्यापेक्षा कमी वयात होणारा मृत्यू

हिंदू शास्त्रांनुसार, यामागे कर्म, ग्रहदोष किंवा दैवी शक्तींचा प्रभाव असू शकतो

अपघात, आजार किंवा अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अकाली मृत्यू होऊ शकतो

ज्योतिषशास्त्रात, कुंडलीतील अशुभ ग्रहयोग, जसे की मारक दशा, याला कारणीभूत ठरू शकतात

अकाली मृत्यू टाळण्यासाठी पूजा, जप, दान आणि सत्कर्म करण्याचा सल्ला दिला जातो

नियमित ध्यान, योग आणि सकारात्मक जीवनशैलीमुळे अकाली मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो.