24 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
गरुड पुरणात मृत्यूची अनेक रहस्य सांगितली आहेत.
मृत्यूनंतर आत्म्याला यमलोकात जावं लागतं.
यमलोकात गेल्यानंतरही व्यक्तीचा आत्मा 24 तासांनी परत पृथ्वीवर येतो.
जेव्हा माणसाचा आत्मा शरीरातून बाहेर काढला जातो. तेव्हा यमराज त्याच्या कर्मांचा हिशेब चुकता करण्यासाठी त्या आत्म्याल पृ्थ्वीवर घेऊन जातात.
पृथ्वीवर आल्यानंतर यमराज पुन्हा एकदा व्यक्तिच्या कर्मांचा हिशेब तपासतात.
माणसाचा आत्मा 24 तास पृथ्वीवर भटकत असतो.
हे आत्म्याला त्याच्या कर्मांची आठवण करून देण्यासाठी आणि पुढील जीवनासाठी तयार करण्यासाठी असतं.