घराबाहेर किंवा दरवाजावर 'शुभ लाभ' का लिहिले जाते?
24 june 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
घराबाहेर शुभ लाभ लिहिण्याची परंपरा आहे.
असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते असे मानले
घराबाहेर शुभ लाभ लिहिल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही
शुभ म्हणजे शुभ, लाभ म्हणजे समृद्धी
घराच्या प्रवेशद्वारावर शुभ लाभ हे दोन शब्द लिहिल्याने घरात समृद्धी येते
'शुभ' आणि 'लाभ' हे गणपतीचे दोन पुत्र मानले जातात
त्यामुळे घराबाहेर शुभ लिहिल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असे म्हटले जाते
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
अमिताभ बच्चन यांच्याकडून सोशल मीडियावर मोठी चूक; लक्षात येताच चाहत्यांची मागितली माफी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा