महादेवाच्या मंदिरात का वाजतात तीनदा टाळी? शास्त्र समजून घ्या
3 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
महादेवाच्या मंदिरात भक्तांना तीनदा टाळे वाजवताना तुम्ही पाहिले असेल
पण महादेवासमोरच भाविक असे का करतात?
त्यामागे सुसूत्रता आहे. यामागे एक शास्त्र, एक श्रद्धा आहे
पहिल्या टाळीचा अर्थ तुमची देवासमोर उपस्थिती दर्शवणे
दुसर्या टाळीचा अर्थ तुम्ही भगवान शंकराकडे करुणा भाकता
तर तुझ्यासमोर मी नतमस्तक असल्याचा भाव तिसर्या टाळीत आहे
लंकापती रावणाने ही प्रथा सुरू केल्याचा दावा करण्यात येतो
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा