प्रत्येक गोष्ट सर्वांना का सांगण्याची नसते?
8 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
साधना ही अशी गोष्ट नाही जी कोणालाही सांगण्याची गरज आहे.
प्रेमानंद महाराजांचा असा विश्वास आहे की प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगण्याची गरज नाही, तुमच्या गोष्टी गुप्त ठेवा.
म्हणूनच तुम्ही कोणतीही साधना करा, ती गुप्त ठेवा आणि लोकांना सांगू नका.
उठल्यापासून झोपेपर्यंतचा तुमचा दैनंदिन दिनक्रम कोणासोबतही शेअर करू नका.
साधना सांगितल्यानंतर 10 दिवसांनी साधना थांबते असं म्हटलं जातं
वाईट नजर ही अशी गोष्ट आहे की ती चपातीवरही पडू शकते, म्हणूनच तुमची साधना कोणासोबतही शेअर करू नका.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
कोल्हापुरी चप्पल घालून करिना कपूरने इटालियन ब्रँड प्राडावर केली टीका
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा