शिवलिंगावर जास्वंदाचे फूल का अर्पण करू नये?

14 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

श्रावण महिन्यात शिवभक्त मोठ्या भक्तिभावाने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पूजा करतात. या काळात बरीच फूलं अर्पण करतात. पण जास्वंदाचं करण्यास मनाई आहे. 

तुम्हाला माहिती आहे का, शिवलिंगावर जास्वंदाचे फूल का अर्पण करू नये? काय कारण आहे त्यामागे जाणून घ्या.

धार्मिक श्रद्धेनुसार, शिवलिंगावर जास्वंदाचे फूल अर्पण करू नये. कारण महादेवांना ते अप्रिय मानले जाते. 

जास्वंदाचे फूल लाल रंगाचे असते आणि त्यांना लाल रंग आवडत नाही. त्यामुळे शिवलिंगावर लाल रंगाची फुलं अर्पण करण्यास मनाई आहे. 

धर्मशास्त्रानुसार, महादेवांना तपस्वी मानलं गेलं आहे. जास्वंदाचं फूल हे भाग्याचं प्रतिक आहे. त्यामुळे शिवलिंगावर अर्पण करू नये. 

जास्वंदाचं फूल प्रेम, आवड आणि सांसारिक सुखांशी संबंधित आहे. त्यामुळे हे फूल शिवलिंगावर अर्पण करत नाहीत. 

कावीळ का होते? सुरुवातीची लक्षणं काय असतात? ते जाणून घ्या