जेवल्यानंतर त्याच ताटात हात का धुवू नयेत?
31 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
जेवल्यानंतर अनेकांना ताटातच हात धुण्याची सवय असते. पण वास्तुशास्त्रा आणि मान्यतेनुसार योग्य नाही.
जेवण हे अन्नपूर्णेचं स्वरूप मानलं गेलं आहे. ताटात हात धुतल्याने जेवणाचा अपमान होतो. यामुळे देवी अन्नपूर्णा नाराज होऊ शकते.
ताटात हात धुतल्याने देवी लक्ष्मीही नाराज होते. यामुळे घरात आर्थिक अडचण येऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार ताटात हात धुतल्याने दुर्दैवाचे लक्षण मानले गेले आहे. यामुळे गरिबीला आमंत्रण मिळतं.
वास्तुशास्त्रानुसार, ताटात हात धुतल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. यामुळे घरात कटकटी होऊ शकतात.
ताटात हात धुतल्याने घरात अडचणी येतात. तसेच आर्थिक समस्याही वाढतात.
भोजन करताना वाढलेल्या अन्नाची निंदा करू नये. यामुळे अन्नपूर्णा देवी नाराज होते.
घरात आरसा कुठे लावला पाहीजे? जाणून घ्या वास्तुशास्त्र
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा