सूर्याला ग्रहांचा राजा मानल्या जाते.

सूर्य हा करियर आणि व्यावसायासाठी कारक ग्रह आहे.

सूर्याची उपासना केल्यास नोकरी आणि व्यावसायात प्रगती होते.

दर रविवारी सूर्यदेवाला आंघोळीनंतर जल अर्पण करावे.

सूर्याला अर्घ्य देताना तांब्याचे भांडे वापरावे.

तांब्याच्या भांड्यात लाल फुल आणि गंगाजल टाकावे.

नोकरी, व्यावसायात अडथळे येत असतील तर रविवारी उपवास करावा.