रात्रीतूनच व्हाल श्रीमंत,
चाणक्य नीतीचे ते प्रभावी अस्त्र
2 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
लोकांना यशस्वी करण्यासाठी चाणक्याचे अनेक सिद्धांत
चाणक्यानुसार, यश मिळवण्यासाठी मेहनत, कष्ट करणे गरजेचे
कोणतेही काम इमानदारीने करण्याचा आचार्य चाणक्यचा सल्ला
स्वार्थी लोक ओळखायला शिका, त्यांच्यापासून दूर राहा
कोणावरही लागलीच विश्वास ठेवू नका, असे चाणक्य सांगतो
तुमची निंदानालस्ती करणार्यांसोबत राहू नका, पण चूका लक्षात घ्या
ही माहिती स्त्रोतांआधारे, त्याला टीव्ही ९ दुजोरा देत नाही
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा