अभिषेक शर्माने इंग्लंड विरुद्ध शेवटच्या T20 मध्ये मॅच विनिंग प्रदर्शन केलं. बॅटसह बॉलने सुद्धा योगदान दिलं. 

3rd Feb 2025

Created By: Dinanath Parab

अभिषेक शर्मा या मॅचमध्ये 54 चेंडूत 135 धावांची रेकॉर्ड इनिंग खेळला. त्यानंतर गोलंदाजी करताना 2 विकेट काढले.

3rd Feb 2025

Created By: Dinanath Parab

अभिषेक शर्मा दमदार कामगिरी करताना त्याची लकी चार्म मैदानावर उपस्थित होती.

3rd Feb 2025

Created By: Dinanath Parab

अभिषेक शर्मा बहिण कोमल शर्माला लकी चार्म मानतो. बऱ्याच प्रसंगात ती अभिषेक सोबत दिसली आहे.

3rd Feb 2025

Created By: Dinanath Parab

कोमल शर्मा सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. हे दोघे भाऊ-बहिण सोशल मीडियावर अनेकदा एकत्र फोटो पोस्ट करत असतात.

3rd Feb 2025

Created By: Dinanath Parab

कोमल शर्माला IPL 2024 मध्ये मिस्ट्री गर्ल म्हणून ओळख मिळाली होती. त्यानंतर समजलं की, ती अभिषेक  शर्माची बहिण आहे.

3rd Feb 2025

Created By: Dinanath Parab

कोमल शर्मा पेशाने डॉक्टर आहे. अनेकदा तिला अभिषेकसाठी चियर करताना पाहिलय.    

3rd Feb 2025

Created By: Dinanath Parab