अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्यात घटस्फोटाची चर्चा सुरु आहे.
9 January 2024
ऐश्वर्या राय बच्चन हिने उचललेल्या एका पावलामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
ऐश्वर्या राय अभिषेक बच्चन याच्या कबड्डी टीमला पाठिंबा देण्यासाठी आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
स्पोर्ट्स इंडिया द्वारा प्रो कबड्डी लीगचा व्हिडिओ टाकला आहे. त्यात ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, आराध्या बच्चन आणि अमिताभ दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये टीमचे सपोर्ट करताना संपूर्ण बच्चन परिवार आनंदीत दिसत आहे.
अभिषेक बच्चनची कबड्डी टीम जयपूर पिंक पेंथर जिंकताच संपूर्ण परिवाराने आनंद व्यक्त करताना दिसला आहे.
सर्व बच्चन परिवार एकत्र दिसल्यामुळे अभिषत अन् ऐश्वर्या यांच्यासंदर्भातील चर्चा थांबल्या आहेत.
कपिल देवने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा किती पैसे मिळत होते