Anaya Bangar : अखेर अनाया बांगरने ती गोष्ट सांगितलीच...
21 May 2025
Created By : Manasi Mande
मुलाची मुलगी झालेली अनाया बांगर सध्या चर्चेत आहे
एका पॉडकास्टमध्ये तिने ट्रान्फॉर्मेशनवर भाष्य केलं
लिंग बदलानंतर माझी टर उडवली गेली, माझ्यावर लोक हसले
मला पाहून ते हैराण झाले होते, कारण त्यांना आर्यन माहीत होता
मला पाहिल्यावर लोक विचित्र रिअॅक्शन द्यायचे, असं अनाया सांगते
पण मला या सर्व गोष्टी गंमतीशीर वाटायच्या
मी त्या मनावर घेतल्या नाही, असंही अनाया यांनी सांगितलं
2023 मध्ये अनायाने हार्मोन रिप्लेसमेंट सर्जरी केली होती
सोयाबीन आणि काळे चणे एकत्र खाल्ल्यास काय होतं ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा