चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल दुबईत भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. फायनलची सगळ्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

8th March 2025

Created By: Dinanath Parab

कंपन्यांची हीच संधी साधून कमाईची योजना आखली आहे. फायनलच्यावेळी जाहीरातीचे रेट गगनाला भिडले आहेत.

8th March 2025

Created By: Dinanath Parab

डिजिटल आणि टीव्ही प्लॅटफॉर्मवर जाहीरातीचे दर दुप्पट झालेत. 10 सेकंदाच्या जाहीरातीसाठी किती पैसे मोजावे लागणार ते जाणून घ्या.

8th March 2025

Created By: Dinanath Parab

फायनलच्यावेळी 10 सेकंदाच्या स्लॉटसाठी 40 लाखापेक्षा जास्त रेट आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुद्धा जाहीरातींचे दर वाढले आहेत.

8th March 2025

Created By: Dinanath Parab

डिजिटल एडसाठी 725 रुपये सीपीएम पर्यंत दर पोहोचू शकतो. फायनल मॅचला ऑफ  साइट म्हणजे ROS साठी रेट 575 रुपयापर्यंत वाढला आहे.

8th March 2025

Created By: Dinanath Parab

भारतात खेळांच्यादरम्यान 10 सेकंदासाठी व्हिडिओ एडचा दर 500 रुपये आहे.

8th March 2025

Created By: Dinanath Parab

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनल भारत-न्यूझीलंडमध्ये आहे. या सामन्यासाठी जाहीरातीच्या दरात 40 टक्के वाढ झालीय. 

8th March 2025

Created By: Dinanath Parab