मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलआधी बॅन हटवण्याची एक मोठी मागणी केली आहे. 

7th March 2025

Created By: Dinanath Parab

रिव्हर्स स्विंगच्या दृष्टीने मोहम्मद शमीने आयसीसीकडे ही मागणी केलीय.

7th March 2025

Created By: Dinanath Parab

"आम्ही रिव्हर्स स्विंगचा प्रयत्न करतोय. पण सलायवाशिवाय कठीण होतय. त्यासाठी परवानगी गरजेची आहे" असं शमी म्हणाला.

7th March 2025

Created By: Dinanath Parab

शमीच्या म्हणण्यानुसार रिव्हर्स स्विंग वेगवान गोलंदाजांसाठी महत्त्वाच अस्त्र आहे. सलायवाला परवानगी मिळाल्यास रिव्हर्स स्विंगचा जोमाने वापर सुरु होईल.

7th March 2025

Created By: Dinanath Parab

वेगवान गोलंदाज रिव्हर्स स्विंग चेंडू टाकण्यासाठी चेंडूला लाळ लावतात. त्याने मदत मिळते. चेंडूला अधिक धार येते.

7th March 2025

Created By: Dinanath Parab

रिव्हर्स स्विंग प्रभावीपणे टाकता आल्यास खेळ अजून रंगतदार आणि रोमांचक बनेल. 

7th March 2025

Created By: Dinanath Parab

सध्या चेंडूला लाळ लावण्याची परवानगी नाहीय. त्यामुळे रिव्हर्स स्विंग चेंडू टाकणं कठीण बनलय. 

7th March 2025

Created By: Dinanath Parab