चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत-पाकिस्तानच्या टीम 23 फेब्रुवारीला दुबईमध्ये भिडणार आहेत. PTI/INSTAGRAM/GETTY

22th Feb 2025

Created By: Dinanath Parab

पाकिस्तानी टीम भारताविरुद्ध सामन्यासाठी दुबईत पोहोचली आहे.  त्यांनी प्रॅक्टिस सुरु केली आहे.

22th Feb 2025

Created By: Dinanath Parab

रिपोर्टनुसार भारतीय टीमने पाकिस्तान विरुद्ध मॅचआधी 21 फेब्रुवारीला दिवसा प्रॅक्टिस कॅम्प लावला. 22 तारखेला रात्री नेट्समध्ये सराव करणार आहेत.

22th Feb 2025

Created By: Dinanath Parab

अतुल वासनने 1990 साली भारतासाठी डेब्यु केलेला. वेगवान गोलंदाज म्हणून ते भारताकडून 4 कसोटी आणि 9 वनडे  सामने खेळलेत.

22th Feb 2025

Created By: Dinanath Parab

भारत-पाकिस्तान मॅचआधी टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू अतुल वासन यांनी धक्कादायक विधान केलय.

22th Feb 2025

Created By: Dinanath Parab

अतुल वासन एका मुलाखतीत म्हणाले की, 'पाकिस्तान जिंकावा अशी माझी इच्छा आहे'

22th Feb 2025

Created By: Dinanath Parab

अतुल वासन यांच्यामते पाकिस्तान जिंकून टुर्नामेंटमध्ये टिकून राहिली, तर मजा येईल. त्यामुळे पाकिस्तानने ही मॅच जिंकावी अशी त्यांची इच्छा आहे.

22th Feb 2025

Created By: Dinanath Parab