नवजोत सिंह सिद्धू यांना BCCI कडून किती पेन्शन मिळतं?

14 March 2025

Created By: Swati Vemul

नवजोत सिंह सिद्धू हे भारतीय क्रिकेट, राजकारण आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव

नवजोत सिंह सिद्धू हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात

त्यांना बीसीसीआयकडून किती पेन्शन मिळतं, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

सिद्धू यांना दर महिन्याला बीसीसीआयकडून 70 हजार रुपये पेन्शन मिळतं

सिद्धू यांची एकूण संपत्ती जवळपास 45.37 कोटी रुपये इतकी आहे

अमृतसर आणि पटियालामध्ये त्यांचे आलिशान बंगले आहेत

याशिवाय BMW, Audi, Mercedes सारख्या महागड्या गाड्यासुद्धा त्यांच्याकडे आहेत

क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर सिद्धू यांनी कॉमेंट्री क्षेत्रात खूप नाव कमावलं

याशिवाय 'द कपिल शर्मा शो'मध्येही ते पाहुणे म्हणून उपस्थित होते

मिताली मयेकर-सिद्धार्थ चांदेकरचं लिपलॉक; नेटकरी म्हणाले 'पप्या अन् माधुरी..'