पाकिस्तानाकडून फार कमी हिंदू क्रिकेटर्स इंटरनॅशनल क्रिकेट खेळले. दानिश कानेरिया या लिस्टमध्ये मोठ नाव आहे. pic credit : pti/instagram/getty

26th Feb 2025

Created By: Dinanath Parab

दानिश कानेरिया 2000 ते 2010 पर्यंत पाकिस्तानकडून क्रिकेट खेळले.

26th Feb 2025

Created By: Dinanath Parab

पाकिस्तानात हिंदू क्रिकेटर दानिश कानेरियाला PCB कडून किती पेन्शन मिळते?.

26th Feb 2025

Created By: Dinanath Parab

रिपोर्ट्सनुसार PCB चे काही निकष आहेत. त्यानुसार 10 किंवा त्यापेक्षा कमी टेस्ट मॅच खेळलेल्या क्रिकेटर्सना भारतीय रुपयात 43 हजार रुपये मिळतात.

26th Feb 2025

Created By: Dinanath Parab

जे 11 ते 20 दरम्यान कसोटी सामने खेळलेत त्यांना 45121 रुपये पेन्शन मिळते. 21 पेक्षा जास्त टेस्ट खेळलेल्या खेळाडूंना 47 हजार रुपये पेन्शन मिळते.

26th Feb 2025

Created By: Dinanath Parab

दानिश कानेरिया तिसऱ्या निकषात बसतो. त्याला 47 हजार रुपये पेन्शन मिळत असेल. कानेरिया पाकसाठी 61 कसोटी सामने खेळलाय.

26th Feb 2025

Created By: Dinanath Parab

दानिशला पेन्शनची जी रक्कम मिळतेय त्या बद्दल आम्ही दावा करत नाही. हे मीडिया रिपोर्ट्सच्या आधारावर आहे. 

26th Feb 2025

Created By: Dinanath Parab