विश्वकप विजेत्याला  33 कोटींची लॉटरी, पराभूत टीमला काय?

19 November 2023

Created By: Kalyan Deshmukh 

भारत-ऑस्ट्रेलियात जेतपदासाठी टक्कर 

जिंकणाऱ्या संघाला मिळणार 33 कोटी रुपयांचे बक्षिस  

अनेकांना प्रश्न पडला असेल की हारणाऱ्या टीमला काय मिळेल? 

तर पराभूत टीमला 16.62 कोटी रुपये मिळतील

उपांत्य फेरीत दाखल संघाना मिळेल रक्कम 

दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडला 6.65 कोटींची प्रत्येकी बक्षिस 

तर पाकिस्तान, इंग्लंड, अफगाणिस्तान संघाला प्रत्येकी 83 लाखांचं बक्षिस 

सचिन तेंडुलकरच्या विराट कोहलीला हटके शुभेच्छा, म्हणाला जो सगळ्यांना...