IPL चा 18 वा सीजन सुरु झाला आहे. केकेआर आणि आरसीबीमध्ये पहिला सामना झाला. विराटच्या टीमने आरामात विजय मिळवला.

22nd March 2025

Created By: Dinanath Parab

आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये मॅच आहे. त्याआधी हार्दिकची पूर्वपत्नी नताशा स्टानकोविकची चर्चा सुरु झालीय.

22nd March 2025

Created By: Dinanath Parab

नताशा आयपीएलमध्ये हार्दिकसाठी चिअर करताना दिसायची. पण मागच्यावर्षी दोघांचा घटस्फोट झाला. चार वर्षांच नातं संपलं.

22nd March 2025

Created By: Dinanath Parab

नताशाने सुंदर लोकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्याच दिसतय.

22nd March 2025

Created By: Dinanath Parab

समुद्र आणि आकाश यांच्यामध्ये मला शांतता मिळते असं तिने कॅप्शन तिच्या फोटोंना दिलं आहे.

22nd March 2025

Created By: Dinanath Parab

नताशा मनशांतीसाठी तिच्या आवडीच्या ठिकाणी वेळ घालवत आहे. तिने बिकिनीमध्ये फोटो पोस्ट केलाय.

22nd March 2025

Created By: Dinanath Parab

एका युजरने तिच्या फोटोवर कमेंट करताना लिहिलय की, तुम्ही सुंदर आहात आणि सुर्यास्त सुद्धा. दुसऱ्याने लिहिलय नताशा एक चांगली आई आहे.  

22nd March 2025

Created By: Dinanath Parab