अंजली तेंडुलकरच्या हातावर पुन्हा रचली मेहंदी, सचिनला घातली वरमाळा.. लेक साराने शेअर केले खास फोटो
27 May 2025
Created By: Swati Vemul
सचिन तेंडुलकर-अंजली तेंडुलकर यांच्या लग्नाला 30 वर्षे पूर्ण
लग्नाच्या तिसाव्या वाढदिवशी दोघांनी एकमेकांना पुन्हा घातल्या वरमाळा
अंजली तेंडुलकरच्या हातावर पुन्हा मेहंदी रचण्यात आली
लेक सारा तेंडुलकरने या सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केले
24 मे 1995 रोजी सचिन आणि अंजली यांनी बांधली होती लग्नगाठ
साराने आई-वडिलांच्या लग्नातील खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले
तुम्ही एकत्र येऊन प्रेमाने भरलेलं जीवन निर्माण केलं- सारा तेंडुलकर
मराठी अभिनेत्रीला फ्लर्टिंगचे मेसेज करणारे ज्येष्ठ अभिनेते आहेत तरी कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा