सानिया मिर्झाने त्या कार्यक्रमात  काय म्हटलेलं?

23 June 2024

Created By: Dinanath Parab

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच नुकतच  झहीर इकबाल सोबत लग्न झालय.

23 June 2024

Created By: Dinanath Parab

सोनाक्षीच्या लग्नाच्या प्रसंगी आम्ही तुम्हाला एका वक्तव्याची आठवण करुन देतोय. जे सानियाने एका  मुलाखतीत केलेलं.

23 June 2024

Created By: Dinanath Parab

2013 साली सानिया-सोनाक्षी एका कार्यक्रमात प्रमोशनसाठी एकत्र बसल्या होत्या. रणबीर कपूरही तिथे होता. 

23 June 2024

Created By: Dinanath Parab

तुझ्याबद्दलची अशी कुठली गोष्ट फॅन्सना माहित नाहीय, असं सानियाला इवेंटमध्ये विचारलं. त्यावर 30 किलो वजन मी कमी केलं नाही, असं ती म्हणाली. 

23 June 2024

Created By: Dinanath Parab

सानियाच्या उत्तराने सोनाक्षी हैराण  झाली. तिने त्यावर उत्तर दिलं होतं.

23 June 2024

Created By: Dinanath Parab

सोनाक्षी म्हणाली, 'मी या फेजमधून  गेलीय. जास्त वजन शरीराला चांगलं  नाही, म्हणून मी कमी केलं'

23 June 2024

Created By: Dinanath Parab