सारा तेंडुलकरचा 1 वाजता असतो 'हा' खास क्लास

24 june 2025

Created By: मयुरी सर्जेराव

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.

सध्या साराने सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

पण याशिवाय, सारा तिच्या दैनंदिन सामाजिक जीवनामुळे चर्चेत असते

आता साराने तिचा दैनंदिन दिनक्रमही चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिचा दिवस सकाळी 8 वाजता कॉफीने सुरू होतो

तसेच ती रोज 1 वाजता पॉटरी क्लास करते.  म्हणजेच मातीची भांडी बनवणे

सारा तिच्या मैत्रिणींसह या क्लासला जाते. तिला यामुळे खूप आनंद मिळतो

सकाळी Pilates exercise क्लास देखील ती करते