शुभमन गिलने सारा तेंडुलकरला सोडलं? आता डेटिंग कुणाशी?

 6 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

सध्या शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या नावाची चर्चा जोरदार चर्चा आहे. शुभमन साराला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

पण आतापर्यंत याबाबत दोघांपैकी कोणीही फार भाष्य केलेलं नाही.

पण आता सारा नाही तर या टीव्ही अभिनेत्रीसोबत शुभमनचं नाव जोडलं जात आहे.

ही  टीव्ही अभिनेत्री चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान अनेक वेळा स्टेडियममध्ये दिसली होती

ही  अभिनेत्री म्हणजे अवनीत कौर

शुभमन गिल आणि अवनीत कौर रिलेशनमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे

आता बातम्यांमध्ये किती तथ्य आहे हे फक्त शुभमन गिल आणि अवनीत कौर यांनाच माहिती

अवनीत कौरशी शुभमनचे नाव जोडल्यानंतर, सोशल मीडियावर चाहते सारा तेंडुलकर-अवनीत कौर यांची तुलना करत आहेत.

चाहते आता या दोघींच्या सौंदर्याची आणि त्यांच्या संपत्तीबद्दल तुलना करत आहेत

 पुढे शुभमन गिल आणि अवनीत कौर यांच्या नात्याबद्दल अजून काही नवीन माहिती समोर येईल का? याची चाहत्यांना उत्सुकता आहे