स्मृती मानधना-पलाश मुच्छल यांच्या लग्नाची धूम

23 November 2025

Created By: Swati Vemul

भारतीय क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल अडकले लग्नबंधनात

शुक्रवारपासून या दोघांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना झाली सुरुवात

हळद आणि मेहंदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

भारतीय महिला क्रिकेट टीमच्या खेळाडूंनी केली धमाल

मेहंदीच्या कार्यक्रमात स्मृती मानधाने पर्पल रंगाचा आऊटफिट परिधान केला होता

पलाशची बहीण आणि प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा शाही अंदाज पहायला मिळाला

स्मृती आणि पलाश 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत

'धुरंधर'मध्ये 20 वर्षांनी लहान सारासोबत रणवीरचा रोमान्स; कोण आहे ती?