आयुष्याची झलक..; पलाशशी लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाने पोस्ट केले फोटो
18 December 2025
Created By: Swati Vemul
भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत
संगीतकार पलाश मुच्छलशी लग्न मोडल्याची माहिती तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती
आता स्मृतीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
आयुष्याची झलक.. असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत
स्मृतीच्या या फोटोंना अवघ्या 24 तासांत 24 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत
दुसरीकडे आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत स्मृतीने अव्वल स्थान मिळवलं आहे
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डला मागे टाकत जगातील ती जगातील पहिल्या क्रमांकाची फलंदाज ठरली
'मोस्टली सेन' प्राजक्ता कोळी YouTube व्हिडीओतून किती कमावते?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा