पंखुडी शर्मा ही क्रुणाल पंड्याची पत्नी आणि हार्दिक पंड्याची वहिनी आहे. pic credit : pti/instagram/getty/x

16th March 2025

पंखुडी शर्मा IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याची वहिनी आहे. दीर आणि वहिनीमध्ये कमालीच बॉन्डिंग आहे.

16th March 2025

पंखुडी सोबत पती क्रुणाल पंड्या  गेलाय की नाही ते समजलेलं नाही.

16th March 2025

क्रुणाल पंड्या आता आयपीएलमध्ये व्यस्त होईल. IPL च्या 18 व्या सीजनमध्ये तो LSG चा भाग आहे.

16th March 2025

खेळाडू लखनऊ सुपर जायंट्सच्या कॅम्पमध्ये दाखल होत आहेत. क्रुणाल जॉइन झाल्याचा अजून फोटो समोर आलेला नाही.

16th March 2025

पंखुडी शर्मा सध्या फिरायला गेली आहे. हे तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन समजतय. pic credit : pti/instagram/getty/x

16th March 2025

पंखुडी शर्मा गोव्याला फिरायला गेली आहे. तिथून तिने सनसेटचे सुंदर फोटो शेअर केलेत.

16th March 2025