चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत-न्यूझीलंड टीममध्ये होणार आहे. 9 मार्चला दुबईत फायनल होईल. pic credit : pti/instagram/getty

8th March 2025

Created By: Dinanath Parab

या मानाच्या स्पर्धेच विजेतेपद मिळवण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल. सोबतच कोट्यवधी रुपयांच प्राइज मनी मिळणार आहे.

8th March 2025

Created By: Dinanath Parab

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारी टीम आपल्या देशात खरी ट्रॉफी घेऊन जाऊ शकणार नाही. यामागे एक कारण आहे.

8th March 2025

Created By: Dinanath Parab

आयसीसीच्या कुठल्याही टुर्नामेंटमध्ये खरी ट्रॉफी कुठल्याही टीमला दिली जात नाही. ही एक प्रतिकृती आहे, जी खऱ्या ट्रॉफीसारखी दिसते.

8th March 2025

Created By: Dinanath Parab

रेप्लिका ट्रॉफीवर ज्यावर्षी टुर्नामेंट होते, त्याचा लोगो असतो. ही ट्रॉफी त्याच टुर्नामेंटसाठी बनवली जाते. ओरिजनल ट्रॉफीवर फक्त त्या टुर्नामेंटचा लोगो असतो.

8th March 2025

Created By: Dinanath Parab

ओरिजनल ट्रॉफी फक्त फोटोशूटसाठी दिली होती. ही ट्रॉफी दुबईला आयसीसीच्या मुख्यालयात ठेवली जाते.

8th March 2025

Created By: Dinanath Parab

टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप 2024 जिंकला. त्यावेळी सुद्धा भारतीय टीम रेप्लिका ट्रॉफी घेऊन मायदेशी आलेली. ही ट्रॉफी बीसीसीआय ऑफिसमध्ये ठेवली आहे.  

8th March 2025

Created By: Dinanath Parab