शुन्यावर बाद होण्याचा विक्रम; या महान फलंदाजाच्या पण नावे रेकॉर्ड
3 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
गोलंदाजाच्या नावे फलंदाजीत शुन्यावर बाद होण्याचा सर्वाधिक विक्रम
टी-20, वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये हे फलंदाज सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद
महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन 59 वेळा शुन्यावर आऊट
कॉर्टनी वॉल्श 54 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुन्यावर बाद
सनथ जयसूर्या तिसर्या क्रमांकावर, 53 वेळा तो शुन्यावर तंबूत
ग्लॅन मॅक्ग्रा हा 376 आंतरराष्ट्रीय सामन्यात 49 वेळा शुन्यावर बाद
स्टूअर्ट ब्रँड हा 344 सामन्यात 49 वेळा खातं न उघडता तंबूत परतला
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा